Train चा प्रवास.
या झुक झुक गाडी वर खूप साऱ्या कविता गाणे लिहिले असतील. पण झुक झुक गाडी फार आवडते अशातला मी नाही. अगदीच दुसरी सोय नसेल तर रेल्वे या मताचा मी आहे.
अश्या प्रकारे देव आपली परीक्षा घेत असतो म्हणतात ना, तस मला एकदा train ने प्रवास करायची वेळ आली. मी हे खरंच वाईट प्रसंग यावा अश्या अर्थानी बोलत आहे. कारण औरंगाबाद हे माझं मूळ गाव आणि माझे सगळे नातेवाईक हे नाशिक, पुणे, बीड, सांगली आणि क्वचित हैदराबाद या बाहेर कोणी नाही. तर मी या गावांना जाण्यासाठी ट्रेन चा विचार केलेला मला आठवतच नाही. बस किंवा स्वतःची कार यापुढे मी काही वापरलं नव्हत आणि देवांनी माझी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.
एका business च्या कामासाठी मला गडबडीत हैदराबाद ला निघायच होत. कामा कामा मध्ये मी माझ्या एका असोसिएटला तिकिट काढायला सांगितलं आणि नेमकं त्यानी generlaचा तिकीट काढल. विचार करा मी पहिल्यांदा ट्रेन मध्ये बसतो आहे ते पण general मध्ये. मी गणपती बाप्पा मोरया म्हणत मध्ये घुसलो आणि मला माझ्या पूर्ण प्रवासात विविधतेत असलेली एकता जाणवली.
मला विविध प्रकारचे iteam, sampels, नमुने दिसत होते. मी बसल्या बसल्या मला एक आवाज आला “इटली, इटली, इटली”, मी एकदम दचकलो की ही ट्रेन इटली तर नाही निघाली आणि हे कसं शक्य आहे? आणि मला इडली विकणारा एक माणूस दिसला त्या नंतर लगेच आवाज आला “बोला पाणी” मी बोलो “पाणी” तर मला त्यानी पाण्याची बाटली विकत घायला लावली. त्या नंतर मला जरा डोळा लागला होता की बारीक आवाजामुळे मला जाग आली, “इंग्रजी लिहा, इंग्रजी वाचा, इंग्रजी बोला, पंचवीस रुपयाला एक पुस्तक बाहेर मिळेल आमच्या कडे चार पुस्तक आम्ही शंभर रुपयाला देतो.” इंग्रजी झाले की “उलटी मळमळीला आवरा, घ्या आमचा आवळा आवळा आवळा.” वेळो वेळी ट्रेन मध्ये वेगळाच सुगंध येत होता.
• Accommodate
• Adjust
• Adapt
अगदी कितीही वाईट परिस्थिती जरी आली असेल मी स्वतःला त्या मध्ये सामावून घेण्याची शक्ती ठेवतो. आणि आता मला बैल गाडी मध्ये प्रवास करू अस जरी सांगितलं तरी सुद्धा मला तुम्ही आनंदात प्रवास करताना बघतात.
थोडक्यात मला झुक झुक गाडीने एक गोष्ट खूप छान शिकवली ज्याला मी माझ्या business च्या भाषेत म्हणतो 3A अस म्हणतो
Journey is more beautiful than Destination.
प्रवास हा गंतव्य स्थानापेक्षा खूप सुंदर आहे.

No comments:
Post a Comment